वाजवी पावा गोविंद (beautiful Bhimpalas by Babuji)
शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशीगंध
नाचतो गोपीजन वृंद वाजवी पावा गोविंद ॥ धृ ॥
पैंजण रुणझुणती मेखला कटिवर किणक़िणती
वाहते यमुना जळ धुंद वाजवी पावा गोविंद ॥
गायिका: माणिक वर्मा
गीत: ग. दि. माडगुळकर
संगीत: सुधीर फडके
नाचतो गोपीजन वृंद वाजवी पावा गोविंद ॥ धृ ॥
पैंजण रुणझुणती मेखला कटिवर किणक़िणती
वाहते यमुना जळ धुंद वाजवी पावा गोविंद ॥
गायिका: माणिक वर्मा
गीत: ग. दि. माडगुळकर
संगीत: सुधीर फडके
Comments