Deva Gharache dnyat kunala

देवा घरचे ज्ञात कुणाला

देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम
कुणी रखडति धुळीत आणिक कुणास लाभे हेम ॥धृ॥

मी निष्कांचन निर्धन साधक

वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम ॥ १ ॥


मूळ गायक: रामदास कामत
गीत: वसंत कानेटकर
संगीत: पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक: संगीत मत्स्यगंधा

Comments

Popular posts from this blog

shriranga kamalakanta

Hindu aikya ghosh