दिनविशेष

दिनविशेष:

२७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन

१८३३ - ब्राह्मो समाजाचे संस्थापक, वृत्तपत्रकार व सतीची प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचे निधन.

१९०७ - नामवंत संगीत समीक्षक वामन हरी देशपांडे यांचा जन्म.

१९१७ - फ्रेंच चित्रकार, मूर्तीकार एद्‌गार द गॉं यांचे निधन.

१९२५ - डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

१९२९ - "काळ' या नितयकालिकाचे संस्थापक संपादक शिवराम महादेव परांजपे यांचे निधन.

१९५१ - भारताचे कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा. अलिगड मुस्लिम विद्यापीठ अणि बनारस हिंदू विद्यापीठ विधेयकांना संसदेची मंजुरी.

१९५३ - एडविन हबल या खगोल शास्त्रज्ञाचे निधन.

१९७२ - ग्रंथालयशास्त्र व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक एस.आर.रंगनाथन यांचे निधन. १९५७ मध्ये सरकारने त्यांना "पद्मश्री' सन्मान प्रदान केला.

२००४ - ताजमहाल बांधून पूर्ण झाल्यास ३५० ‍वर्षे उलटल्यानिमित्त ताज महोत्सवास प्रारंभ.

Comments

Popular posts from this blog

shriranga kamalakanta

Deva Gharache dnyat kunala

Hindu aikya ghosh